मिलिंदराव,
बराहा वापरताना मदत विकल्प तपासा,त्यात बरीचशी उदाहरणे दिलेली आहेत.
बराहामध्ये 'ज्ञ' लिहीताना 'j~ja' या कळींचा वापर करा. जसे की 'ज्ञानेश्वर'= 'j~jaaneshwar'