या चौकशीला माझा प्रतिसाद होता आणिही एक - दोन प्रतिसाद होते. ते सरसकट गायब झालेले दिसतात. असेच, इतर काही लेखा - कवितांबाबतही लक्षात आले आहे. उदा. वर डोके खाली पाय अर्थात मोबियसपट्टिका

हा प्रकार काय आहे नेमका? तांत्रिक अडचण की काही सुधारणांसाठी असे केले जात आहे?

-प्रियाली