लेखनाखालील प्रतिसाद दिसेनासे होणे हे नेहमी होते की अलीकडेच होत आहे? आणि सर्वांनाच ही अडचण दिसत आहे का?