लंडनच्या मॅडम तुसाँमध्येपण असाच अनुभव. बाकी अमिताभ , ऐश्वर्या आणि शहारुख ह्या लोकांना नाही जमले, हे १०० % मान्य. ` ऐश्वर्या ` ऐश्वर्या वाटतच नाही. ऐश्वर्यासारखी कुणीतरी दुसरी वाटते.

पैसे देउन स्वतःला घाबरवून घेण्यात खरंच मजा येते. नंतर बऱ्याच वेळ खो खो हसण्यात जातो. पण दोन - चार तास कसे निघून जातात , ते समजत नाही.

ऋषिकेश, तुमचा अमेरिकयनचा उपक्रम खरंच स्तुत्य आहे. सर्व आयटीवाल्यांनी थोडं थोडं लिहलं तर बरंच चांगलं ज्ञान शब्दबद्ध होईल.