पंकजराव...

जबरदस्त! वेचक, सुचक आणि अतिशय परीणामकारक लिखाण!!!! पटलं, आवडलं, भावलं वगैरे सारं काही पण मुख्य म्हणजे आत भिडलं आणि करकचून टोचलं. असेच अजून सकस लिखाण येऊ देत.. पुढील लेखनास अनेकोत्तम शुभेच्छा!

-ऋषिकेश