भारतीय हे प्रामुख्याने कामगार नाहीत, ते विचारी, बुद्धिजीवी आहेत. हे पटले नाही. श्रमाला आपल्याकडे प्रतिष्ठा नाही हे खरे. श्रम करून कामगार होण्यापेक्षा कारकुनी करून भ्रामक (स्युडो) बुद्धिजीवी होणे कमी कष्टाचे आहे. म्हणून आपल्याकडे औद्योगिक क्रंतीची बीजे रोवली नाहीत. याव्यतिरिक्त अनेक कारणे आहेत. आपल्याकडे ग्रामधिष्ठित करगीर होते. त्यामुळे कुटिरोद्योग गावागावात होते. गावे गरजाबबत स्वयंपूर्ण होती ब्रिटिशांनी/परकीय सत्ताधाऱ्यांनी आपल्या कुटिरोद्योगांची वाढ खुंटवली. असो. बाकी लेख छान आहे. माहितीबद्दल धन्यवाद.