इवल्याश्या डोक्यावर मोळीचा भारठेचांच्या पायावर काट्यांची धारमळकट पातळात लेकराचे घरभाळावर मात्र बांधलेला लांबसडक अंधार
या ओळी छानच जमल्या. पुधील कवितेसाठी शुभेच्छा.