महात्मा गांधी भेटले. पण त्याचा वर्ण फोटोपेक्षा बराच गडद वाटला आणि तब्येतही सुधारल्यासारखी वाटली.
टिपणी छान आहे. आपल्या अचूक निरीक्षणाचे व सौंदर्यासक्त वृत्तीचे कौतुक वाटते. भुतांचा व फोटो काढणारांचा अनुभव छान.
फोटोतील ऐश्वर्या गोऱ्या वंशाची अमेरिकन वाटते.
पुढील भागाची वाट पाहत आहे.