परंतु आपण लिहिल्यामुळे एवढे आहे हे कळले. नाहीतर कधी गेलो तर फक्त आपल्यालाच फसवले असे वाटले असते. एकूण प्रवासवर्णन छान आहे. दुसरा भाग आताच वाचणार आहे.