अतिशय उत्तम लेख आहे. विकीमॅपियाचा देखील चांगला वापर केला आहे. गिर्यारोहकांना खूपच उपयोगी पडेल अशी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!

एक छोटीशी चूक झाली आहे,

लांबवर अलंग, मलंग, कुलंग आणि कळसूबाई दिसतात.

इथे, 'अलंग, मदन, कुलंग' असे हवे होते.

काहीश्या विचित्र नामसाधर्म्यामुळे सुरुवातीला या नावांबाबत गोंधळ होतो खरा. परंतु एकदा तेथे जाऊन आलात की जन्मभर ही नावं तुम्ही विसरणार नाहीत हे नक्की! ;-)