विचार करण्याची पद्धत ह्या तीन शब्दांसाठी एक शब्द शोधत आहे.  विचारसरणी हा शब्द जवळचा वाटतो. पण तूर्तास काही शब्द इनट्रान्सलेटेबल वाटता. उदा.: फर्निचर, विजिलांटे. त्यापैकी हा.