फर्मास विडंबन
तुझ्या स्वागतासाठी करतो कर्कश ठणठण...ये नववर्षा !
तुझ्या स्वागतासाठी होतो भाट नि चारण...ये नववर्षा!
नव्या वर्षाची सुरुवात दणदणीत आहे. भाट नि चारण आमचे कविमित्र मिलिंद फणसे सदा आवडीने वापरतात.