मनामनांचे किर्र कोपरे, अंधारे जग उजळत ये तू
दे येणाऱया क्षणाक्षणाला नवेनवेपण...ये नववर्षा !
 

एकंदर कविवर्यांची कविता छानच आहे.