अजुनि काही तास रेटलेराखीत शीर्ण स्मृतींचे कलेवरअजुनि काही तास रेटवीनदाबुन कंठामधला गहिवर॥
ह्या पहिल्या ४ ओळी फार आवडल्या. एकंदर हे चौकस पद्य छान आहे.