सतिश, रंगा, सुधीर,
प्रतिक्रियंबद्दल धन्यवाद!
परवा ताम्हिणी घाटतून जातना तिथल्या जंगलात ह्या बायकांचा बराच वावर दिसला....पाठीला मुल आणि डोक्यावर मोळी...पायात काही नाही...तापलेल्या रस्त्यावर तश्याच चालत होत्या. त्या तश्या आणि मी मस्त कार मध्ये बसून निसर्ग बघायला/ मजा करयला चाललो होतो. ह्यातुनच ह्या ओळी सुचल्या.