वारीचे सर्व भाग पटापट वाचले. एकंदर छान झाली आहे तुमची वारी. अवांतर:वसंतबहार ही नवीनच गोष्ट दिसते. बहार वसंतातच येतो ना? घोड्याची नाल स्त्रीलिंगी असल्याने नालाचे ऐवजी नालीच्या आकाराचे हवे काय?