मराठीच्या बाराखडीत ऋ आहे. 'ऋषी'तला ऋ शिकलो होतो आपण. पंचवीस-तीस वर्षांपूर्वी बाराखडीच्या छापील तक्त्यादेखील ते अक्षर दिलेले असे. आता काढून टाकले आहे की काय?