संधिकालच्या या टाहोला

मायेचे एक गाव दे

सदा चिरंतन टिकुनि राहिल

असा खोलवर घाव दे ॥

हे आवडले ......