फारच छान कविता....

उगाच फिरतो पृथ्वीवरती शोधित जातो उजाड नाती
मी माझ्याशी ठेऊन नाते माझ्याशीही बोलत नाही

ही द्विपदी उत्तमच....

स्वागत...शंतनु (नू ) कवितांच्या विभागात.

पुढील कविता अशीच येऊ दे...शुभेच्छा.