सुंदर कविता!
"होते कुरूप वेडे" पाहिली होती.  ह्या एकांकीका सादरीकरण आणि लेखनही छान होते.
हिच एकांकिका आय. एन. टी. मध्ये पण सादर झाली होती का?

अजून अश्याच कविता येऊ द्यात.. शुभेच्छा!
-ऋषिकेश