विष्णुगुप्ताच्या पित्याचे नाव चणक असल्याचे वाचले आहे. आपली ओळख देताना 'सदर व्यक्तीचा पुत्र' अशी ओळख देण्याची प्रथा भारतात प्राचीन आहे. म्हणून चणकाचा पुत्र चाणक्य. नाव बदललेले नाही, फक्त पर्यायी नाव वापरले.