साधेच शब्द आणि सोपी वाक्यरचना करूनही पुरातन काळाचे वातावरण निर्माण करण्यात काहीही कमी जाणवत नाही हे विशेष.
असेच नेमक्या लांबीचे भाग एकामागून एक ठराविक काळाने प्रकाशित करत गेल्यास उत्कंठा आणि समाधान दोन्हीचे सातत्य राहील असे वाटते.