चाणक्य या दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या मालिकेची डीव्हीडी नुकतीच पाहिली लहानपणी किंवा मोठेपणीही विष्णुगुप्त स्वतः चे नाव  चाणक्य असे कधीच सांगत नव्हता. चणकपुत्र म्हणून त्याला चाणक्य म्हणत हे खरे.पुढे त्याचीच कूटनीती म्हणून चाणक्यनीती हा शब्द प्रचारात आला.