ऍटिट्यूड फक्त एखाद्या व्यक्तीची असते. आणि ती काही करण्याच्या बाबतीत
दिसते असे वाटते. (तसे केले गेले असेलच असे नव्हे.) तिच्याकडे एक
स्वभावविशेष म्हणून पाहिले जाते असे वाटते.
इंग्रजीत ऍटिट्यूड हा शब्द स्त्रीलिंगी आहे की पुल्लिंगी आहे, हे जाणून घ्यावेसे वाटते. त्याची ऍटिट्यूड योग्य की त्याचा ऍटिट्यूड?
वृत्ती ऍटिट्यूडसाठी नेमका वाटतो. मी वरचा प्रतिसाद नीट न वाचता आधीचा प्रतिसाद दिला होता. क्षमस्व.