वातावरणनिर्मितीच्या बाबतीत मीही महेश यांच्याशी सहमत.
पुढील भागांबद्दल उत्सुकता आहे.
अवांतरः पुरातन काळाचे वातावरण निर्माण करण्यात काहीही कमी जाणवत नाही हे विशेष.कमी की कमतरता?
पुरातन काळाचे वातावरण निर्माण करण्यात काहीही कमी जाणवत नाही हे विशेष.
कमी की कमतरता?