खूपच छान आणि मनाला भिडणारा लेख!!

पहिले शिक्षण आणि आता नोकरी यासाठी गेली ६ वर्ष मी घराबाहेर आहे. घरी आई-बाबांची काय मनस्थिती असते याची जाणीव होवून डोळे भरून आलेत...

प्रयत्नपूर्वक खंबीर केलेले मन अचानकच खूप हळवे झाले.