मुद्दा असा आहे की मूळ भाषेतल्या लिंगानुसार वाक्यरचना करावी की प्रतिशब्दाचे लिंग मूळ शब्दासाठी गृहीत धरून वाक्यरचना करावी? तसेच काही मराठी भाषक हा पेन म्हणतात, काही हे पेन, तर काही ही पेन ही म्हणतात. मग अशावेळी अशा शब्दांच्या बाबतीत काय करावे बरे ?