उंची साठी असणारा आल्टिट्यूड (की ऍल्टिट्यूड?) हा 'ट्यूडंत' शब्द कदाचित पहिला शिकला गेल्याने, मी बहुतेक सर्व ट्यूड स्त्रीलिंगी करतो.