ओक्सफ़र्डच्या शब्दकोशानुसार ब्रिटिश उच्चार  ऍल्टिट्यूड किंवा ऍल्टिटूड. ह्यात æ आहे. अमेरिकन उच्चार ऍल्टिट्यूड, ऍल्टट्यडू किंवा ऍल्टि़टूड, ऍल्टटूड आहे. चू. भू. द्या. घ्या.