साधेच शब्द आणि सोपी वाक्यरचना करूनही पुरातन काळाचे वातावरण निर्माण करण्यात काहीही कमी जाणवत नाही हे विशेष.
अगदी पटले. फक्त `गोरसदोहन' शब्द पुरातन काळातला वाटला.
पुढील भागांच्या प्रतीक्षेत. साध्या सोप्या भाषेत या विषयी वाचायला खूप आवडेल.