सुनील,
बहुतेक लोक असेच करत असतात. पण कित्येकदा काही गोष्टींची उत्सुकता लागून राहते आणि उत्तर काही केल्या सापडत नाही.
अशा संकेतस्थळांमुळे ती शक्यता वाढते. उत्तर मिळाले नाही, तरी प्रस्तुत केलेल्या विषयामुळे इतरांच्या विचाराला चालना मिळते. काही समान अनुभवही चर्चेला येतात.
विषय फालतू वाटतात, पण अनपेक्षितपणे मोठी चर्चा होऊ शकते.
आपलेच पहा ना, उत्सुकतेपोटी आपणही विषयावर एक नजर टाकलीत व मत व्यक्त केलेत. नाही का ?