मानसिकता = मेंटॅलिटी ना/का? मेंटॅलिटी आणि ऍटिट्यूड मध्ये काय फरक आहे? मला वाटते की ऍटिट्यूड पेक्षा मेंटॅलिटी अधिक व्यापक संज्ञा आहे. त्यामुळे ऍटिट्यूड साठी वृत्ती अधिक चपखल शब्द वाटतो.