पहिली कविता तशी थेट आहे. दुसऱ्या कवितेतील रूपके थोडी न पटणारी वाटली. पण एकूण अर्थ लावणे थोडे अवघडच वाटले. विशेषतः शर्वरीने येतील का सीतापती असे विचारणे.