चक्षुर्वैसत्यम प्रवासवर्णन आवडले!
"कधीकधी थोडा हात सैल केल्यास फार काही तोटा होत नाही आणि झालाच तर आनंदी राहिल्याचा फायदाच होतो" हे पटले.
तरंगारोहण शब्द बेहद्द आवडला.
ऋषिकेश, तुम्ही जग आसुसून पाहता आणि आवर्जून आपले प्रतिसाद नोंदवता हे कौतुकास्पद आहे.
तुम्ही लिहा. आम्ही वाचतोच आहोत.