तुम्ही वापरत असलेल्या देवनागरी लेखनसुविधेचा योग्य वापर करून द्ध असेच जोडाक्षर लिहिले जाईल असे पाहावे; ध्द असे नको. मनोगताच्या लेखनसुविधेत हे न चुकता करता येते.
ध्द असे जोडाक्षर मराठीत लिहिले गेल्याचे दिसत नाही. वरील मजकुरात सर्व ठिकाणी असा बदल आता केलेला आहे.