तोडीचे सूर मुसोलिनीला 'करूण' का बरे भासले? (आपली ह्याविषयीची पूर्वीची चर्चा बघावी).

<मुसोलिनीला निद्रानाश हा आजार होता. तोही पंडितजींच्या गायनाने बरा झाल्याचे सांगितले जाते.>

ह्याविषयी कुठे व कोणी नक्की काय लिहीले आहे? जालावरील दुवा असेल तर उत्तमच. तसा उपलब्ध नसेल तर कृपया ज्या पुस्तकातून हे घेतले असेल, त्याचा तपशिल द्यावा.