माझ्या मित्राच्या मुलीने ती वेस्ट इंडिजला गेली तेव्हा बऱ्याच रागांच्या ध्वनिफिती बरोबर नेल्या होत्या त्यांचा उपयोग काही रोग बरे करण्यासाठी होतो असे तिचे म्हणणे.कोणत्या रोगासाठी कोणता राग हेही त्यावेळी तिने सांगितले होते. तिच्या सांगण्यात काहीतरी तथ्य असावे असे वाटते.मी हा प्रयोग केला नाही त्यामुळे हे अनुभवाचे बोल नाहीत.