मराठीच्या बाराखडीत ऋ ॡ का नाहीत?

मी व्याकरणाचा पंडित नाही; पण सामान्यपणे एखादी गोष्ट 'असायला' एखाददुसरे कारण असणे शक्य आहे. पण एखादी गोष्ट नसण्यामागे 'अनंत प्रकारची' कारणे शक्य आहेत त्यामुळे एखादी गोष्ट 'नाही' ह्याला काही कारण देता येईल असे  वाटत नाही.