..... प्रवाहातलं वेगळेपण आणि कवितांच्या छंदातलं वैविध्य समांतर वाटतंय, एक यशस्वी प्रयोग !
उत्तम रचना आणि जागोजागी सौंदर्यस्थळं, उदा.
" या द ग डा व रू न त्या द ग डा व र जाताना
उगीचच थोडी ख ळ ख ळ केली
मध्येच गिरक्याही घेतल्या -"
आणि...
"दगडादगडांवरुनी फिरुनी
उगाच थोडी खट्याळ खळखळ
मधेच गिरकी स्वतः भोवती
आणिक हवी-हवीशी भोवळ " ..... झकास, अजून येउद्यात !
दोन्ही कविता आवडल्या, अभिनंदन व शुभेच्छा.