अवग्रह चिन्हाची माहिती करून दिल्याबद्दल आभारी आहे.तसेच दुसऱ्यासाठी काय करावे "लिहिण्याच्या पद्धतीत" माहिती सापडली नाही.मध्यंतरी कोणत्यातरी उत्तरात वाचल्याचे आठवत होते, पण नेमका कळक्रम लक्षात राहिला नाही. तोही कृपया सांगावा