शीर्षक वाचून मला काहीतरी पोरकटपणा असेल असे वाटले होते.

पण पोर्कटपणा निघाला!
असो.

मस्त लेख. लिहिण्याची पद्धत आवडली.

(अवांतर - हिरव्या घोड्याचे कोडे माझे बाबा घालायचे. नंतर ते मी एका पुस्तकातही वाचले होते.)