मी सोंगामागुन सोंगे वठवित जाते
हा वेळ कुठे संपला जाणवत नाही
या खांद्यावरची फक्त बदलती ओझी
आजकाल माझा दिवसच संपत नाही ॥..
अंतर्मुख व्हायला लावणारी कविता!!
-मानस६