मला हे बाबूजींनी गायलेले चित्रपट गीत आठवले सूत्रावरून आणि त्यात उत्तर सुद्धा मिळाले.

गुलाम चित्रपटाचा संदर्भ नाणवला नव्हता... पण आता वाचून मजा वाटली.