वर गैरी यांनी ओळखल्या नुसार "वर्डस" या माझ्या अत्यंत आवडत्या गाण्याच्या भाषांतराचा हा प्रयत्न आहे. हे गाणं इथे ऐकु शकतील व त्याचे शब्दही पाहु शकतील. भाषांतर जमलंय का हे ही ऐकायला आवडेल
गौरी यांचे अभिनंदन!
प्रशासक,
हा कुटप्रश्न वेळीच धत्र केल्याबद्दल आभार.