ह्या शब्दाचा आणखी एक अर्थ--कायदा हातात घेणारा किंवा तशी तरफदारी करणारा. त्यामुळे विजिलान्टिझम म्हणजे असे करण्याची वृत्ती. अर्थात, कायदा हातात घेऊन केलेला खून म्ह. विजिलांटी किलिंग!
वेल फर्निश्ड हाउस--सुबक लाकडी सामानाने सुशोभित केलेले घर(एक शब्द मिळणे शक्य नाही!)