त्या गोष्टी मध्ये लेखक वाचनायलात दिवसभर अडकून पडतात. ती कथा मला ८-९ च्या मराठी पुस्तकात होती.

तिच नाव आणि पुस्तकाच नाव (कुठाल्या पुस्तकातून घेतली आहे. नाही तर लोक मराठी चे शालेय अभ्यास क्रमाचे पुस्तक सांगतील)