रोहन,
स्वतःच्या साहित्याच्या चोरीबद्दल जर तुम्ही एवढे जागरूक असाल तर, हे साहित्य तुम्ही इलेक्ट्रॉनिक माध्यमावर न टाकता, छापील पुस्तकरुपाने प्रसिद्ध करा आणि त्यावर "सर्वाधिकार सुरक्षित" अशी टीप लिहायला विसरू नका!
अन्यथा, आपले साहित्य विविध ठिकाणी फिरते आहे त्याअर्थी ते वाचनीय असलेच पाहिजे असे समजून, अधिक हुरुपाने अजून लिखाण करा.
तुमच्या दृष्टीकोनावर सर्वकाही अवलंबून आहे!
(फुकट सल्लागार) सुनील