शीघ्रा श्रीध आणि द्रुता दिघे पूल ओलांडून जातील. लागणारा वेळ - २ मिनिटे
द्रुता दिघे परत येइल. - लागणारा वेळ - १ मिनिटे
एकूण वेळ - ३ मिनिटे.
मंदा म्हात्रे आणि चपला चित्रे पूल ओलांडून जातील. लागणारा वेळ - १० मिनिटे
एकूण वेळ - १३ मिनिटे.
शीघ्रा श्रीध परत येइल. लागणारा वेळ - २ मिनिटे
एकूण वेळ - १५ मिनिटे.
शीघ्रा श्रीध आणि द्रुता दिघे पूल ओलांडून जातील. लागणारा वेळ - २ मिनिटे
एकूण वेळ - १७ मिनिटे.