यावर्षीचा क्रमांक एकचा चित्रपट 'तारे जमीनपर'. हॉलिवूडच्या धर्तीवर चित्रपट काढणारे भरपूर आहेत, पण आमिर खानचा चित्रपट वेगळाच. ऑस्करसाठी न गेल्यास नवल.

राव, डोळ्यात पाणी आणले हो या माणसाने. :-((((