राघु आणि समशेर दोघांनीही अचूक उत्तर पाठवलेले आहे.
दोघांनीही अगदी बारकाव्याने उत्तराचे स्पष्टीकरण दिलेले आहे. दोघांचेही मनःपूर्वक अभिनंदन. माझ्या पहिल्याच अशा कोड्यालाप्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. मी हे कोडे असेच कोठेतरी वाचलेले आहे. फक्त त्याला मी गोष्टीरूप बनवले.
आता मला आणखी कोडी पाठवायला जास्त उत्साह वाटेल.
तुम्हीही अशी कोडी पाठवा. (हवी तर मी त्याची गोष्ट करीन!)
-मेन